देवगड – उन्हाळ्याची सुटी मजेत घालवण्यासाठी महाराष्ट्रातील एक विकसनशील पर्यटनस्थळ

शांत आणि सुंदर देवगड बीच एप्रिल महिन्यात शाळा-कॉलेजातील मुलांची उन्हाळ्याची सुटी सुरु झाली कि लोकांना वेध लागतात ते प्रवासाला निघण्याचे. अगोदरच प्रदूषित आणि आता उन्हाळी आग ओकणाऱ्या सूर्याच्या उष्णतेने तापलेल्या रखरखीत शहरी हवामानापासून दूर कुठेतरी निसर्गरम्य, हिरव्यागार आणि शीतल प्रदेशात जाऊन राहण्याचे बेत अगदी मार्चमधेच सुरु होतात. पाहताक्षणी मनाला भुरळ पडेल असे आणि उन्हाळ्याच्या सुटीचा… Continue reading देवगड – उन्हाळ्याची सुटी मजेत घालवण्यासाठी महाराष्ट्रातील एक विकसनशील पर्यटनस्थळ