कोकणातला गणेशोत्सव – एक अनुपम, कौटुंबिक सोहळा

तारामुंबरी देवगड येथील खवळे महागणपती  कोकणातला गणेशोत्सव एक आगळा अनुभव आहे. मुंबई किंवा पुण्यातील गणेशोत्सवापेक्षा वेगळा. साधेपणा आणि भक्तिभावाने साजरा होणारा हा सुंदर गणपती उत्सव अनुभवायचा असेल तर कोकणला भेटच द्यायला हवी. महाराष्ट्रीय माणूस उत्सवप्रिय आहे आणि महाराष्ट्रभूमी अनेकविध सणांच माहेरघर. सणांची राणी दिवाळी असो किंवा लोकप्रिय गणेशोत्सव, सारेच सण इथे उंदंड उत्साहात साजरे होतात.… Continue reading कोकणातला गणेशोत्सव – एक अनुपम, कौटुंबिक सोहळा